Dictionaries | References

जेवणांत लाडू, हत्‍यारांत माडू आणि सोयर्‍यांत साडू

   
Script: Devanagari

जेवणांत लाडू, हत्‍यारांत माडू आणि सोयर्‍यांत साडू     

जेवणांत सर्वात महत्त्वाचा पदार्थ लाडू. त्‍याचप्रमाणें हत्‍यारांत महत्त्वाचे हत्‍यार माडू व सोयर्‍यांमध्ये मेहुणीचा नवरा साडू हा महत्त्वाचा मानला जातो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP