Dictionaries | References ट टचदिनीं Script: Devanagari See also: टच , टचकन , टचकन् , टचकर , टचदिनी , टचदिशी , टचदिशीं Meaning Related Words टचदिनीं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. ( याचा उपयोग हळूच , चपलतेनें टोचणें , भोंसकणें , खुपसणें इ० क्रियापदांबरोबर करितात ) टच शब्द होई असें टोंचणें , वाजणें इ० क्रियापदांच्या आवाजाच्या प्रकाराचें अनुकरणात्मक . उदा० टचकन - डोळयांस पाणी आलें - रक्त निघालें - पू उडाला - फोड ( गळूं - लिंबू - आंवा - ) फुटला - रुपये खरचले इ० . [ घ्व . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP