Dictionaries | References ट टच Script: Devanagari See also: टचकन , टचकन् , टचकर , टचदिनी , टचदिनीं , टचदिशी , टचदिशीं Meaning Related Words टच A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : the season, the period of ripeness or readiness.Quality of gold. टच Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n The proper or the appointed time or period. Quality of gold. टच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. ( याचा उपयोग हळूच , चपलतेनें टोचणें , भोंसकणें , खुपसणें इ० क्रियापदांबरोबर करितात ) टच शब्द होई असें टोंचणें , वाजणें इ० क्रियापदांच्या आवाजाच्या प्रकाराचें अनुकरणात्मक . उदा० टचकन - डोळयांस पाणी आलें - रक्त निघालें - पू उडाला - फोड ( गळूं - लिंबू - आंवा - ) फुटला - रुपये खरचले इ० . [ घ्व . ] न. ( कों . ) नेमलेली वेळ ; योग्य प्रसंग , काळ ( कामकाजाचा ); हंगाम ; ऋतु ; सुगीची वेळ ; तयारीचा , घातीचा समय . स्त्री. ( मुंबईंतील सोनारांत रूढ - १८५७ सालींहि सोन्याचा दर्जा , कस . [ इं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP