|
वि. १ न शिजलेला ; मऊ न झालेला ; अपक्व ; टचटचीत ; कच्चा ( भात , सांजा , धान्य ). २ तंतू , तारा निघण्याइतका दाट झालेला ( उंसाचा रस . ); चिकचिकीत ; गिचगिचीत . [ टच + टचीत ] वि. १ लखलखणारें ; चकचकणारें ( हत्यार , पातें ). २ गुळगुळीत ; तुळतुळीत ( हजामत ); किंवा तासून काढलेलें ( गळूं , डोसकें ). ३ भडक ; गहिरा ; दाट ; झकाकणारा ; लकाकणारा ( रंग ). चटचटीत पिंवळा , पांढरा , काळा , तांबडा , हिरवा , रंग . [ सं . चटु , चटुल ]
|