Dictionaries | References

टचदिनीं

   
Script: Devanagari
See also:  टच , टचकन , टचकन् , टचकर , टचदिनी , टचदिशी , टचदिशीं

टचदिनीं     

क्रि.वि.  ( याचा उपयोग हळूच , चपलतेनें टोचणें , भोंसकणें , खुपसणें इ० क्रियापदांबरोबर करितात ) टच शब्द होई असें टोंचणें , वाजणें इ० क्रियापदांच्या आवाजाच्या प्रकाराचें अनुकरणात्मक . उदा० टचकन - डोळयांस पाणी आलें - रक्त निघालें - पू उडाला - फोड ( गळूं - लिंबू - आंवा - ) फुटला - रुपये खरचले इ० . [ घ्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP