Dictionaries | References ट टचका Script: Devanagari Meaning Related Words टचका A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . टचका Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A prick or puncture. A lightsounding rap or touch with a finger,&c. A jolt to a cart. टचका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ एक लांकडी खेळणें ( हें लांकडी गोटयांच्या घडाचें असतें ). २ टोंच ; टोंचणी ; टोंचा . ३ बोटानें किंवा गोटीनें हळूच मारलेली टिचकी , धक्का इ० ; टच शब्द होईल असा प्रहार . ( क्रि० मारणें ). ४ ( खडकाळ रस्त्यांतून जातांना ) गाडीला बसलेला आंचका , धक्का . ५ एकदम भळभळां स्त्राव ( रक्त , पू , रस , अश्रू यांचा टच अशा टिचकणें , मारणें याच्या आवाजावरून ) ६ तुणतुण्यावरील लावण्या म्हणण्यांतील झोंक . ७ खटका . [ घ्व . टच ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP