Dictionaries | References

डाळ

   
Script: Devanagari
See also:  डाळकण , डाळगोटा , डाळडाळे , डाळपिठ्या , डाळपीठ , डाळभाजी , डाळभोपळा , डाळरोटी , डाळवांगे , डाळी

डाळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ḍāḷa m A pile, a stack, an orderly heap.
   ḍāḷa f डाळकण डाळगोटा, डाळपिठिया, डाळपीठ, डाळरोटी, डाळभाजी, डाळभोपळा, डाळवांगें, डाळें Written in the Desh with द. See दाळ &c.

डाळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A pile, a stack, an orderly heap.
  f  डाळरोटी &c. See दाळ. &c.

डाळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मूग, तूर इत्यादी भरडून, साली काढून तयार केलेले धान्य   Ex. मुगाच्या डाळीचे वरण पचायला हलकी असते.
HOLO COMPONENT OBJECT:
वरण
HYPONYMY:
वालडाळ
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujદાળ
kasدال
malപരിപ്പ്
sanकुसूलः

डाळ

  पु. रास ; गंजी ; ढीग . [ सं . द्ल किंवा तल ; हिं . डला = ढेला ; डालन ]
  स्त्री. ( कुलाबा कों . ) गवत , पेंढा रचल्यामुळे गाडी उलटू नये म्हणून ताटीहून सुमारे दोन हात रुंदी वाढवून दुसरी दांडक्याची चौकट साटीवर बांधतात ती . - मसाप १ . २ . ७ .
   देशांत डच्या जागी द वापरतात ; म्हणून हे शब्द दाळ इ० मध्ये पहा .
   डाहळ डाहळी , पहा . - ज्ञा १५ . ९६ . धरिता मूळ सांपडे डाळ । - दावि २३१ .
  स्त्री. हरभरा इ० द्विदळ धान्य भरडून द्विभाग करतात ती . देशावर डाळबद्दल दाळ शब्द रुढ आहे . दाळ पहा . [ सं . दल ]
०शिजणे   ( ल . ) चालणे ; अनुकूलता असणे ; दाद लागणे ; म्हणण्याप्रमाणे होणे .
०महाग   - ( क . ) मस्तीला येणे ; माजणे .
करणे   - ( क . ) मस्तीला येणे ; माजणे .

डाळ

   डाळ न विकणें
   बेत सिद्धीस न जाणें
   फसणें
   अपयश येणें. ‘त्‍याची डाळ त्‍याच्या पराक्रमापुढे विकली नाही.’ -विवि ८.६.११०.

Related Words

डाळ   दाळ   डाळ शिजणें   त्रेवटी डाळ   डाळ न शिजणें   डाळ शिजूं देणें   येथें कोणाची डाळ शिजत नाहीं   दालि   डाळ घालावी दाटणींत आणि बायको घालावी अटणींत   डाळ घालावी दाटणींत आणि लेक घालावी अटणींत   वालाची डाळ   डाळ शिजणे   वाटली डाळ करणें   डाळ महाग करणें   आपल्या पोळीवर तूप (डाळ) ओढणें   डाळ रोटी, सब बात खोटी   धर्माची डाळ, म्हणे पाखडून घाल   दाल   দাইল   દાળ   പരിപ്പ്   डाळ शिजत नाहीं आणि वरण उकळत नाहीं   कुसूलः   دال   பருப்பு   ਦਾਲ   ଡାଲି   ডাল   खानदेशे आणि डाळनासे   मुगाची मोगरा   pulse crop   डाळदोडका   शेंगोळे   दालच्या   शेंगोळी   अडदावा   दुडाळी   डाळगा   बाबडली   बाबडी   खाट्या   शिजाळू   काळी उडीद   वालडाळ   सटसटीत   वरल्या देवाची तुटली दोरी, खालचे देव बोंबा मारी   अहाटींव   दालम्   मेण होणें   येसर   मणगणें   द्रव आहार   पातेले   कुंळडाळ   कुळढाळ   वरण दाटणी बायको अटणी   डाळप   निडोळ   हत्तीचे हत्ती मेले बुडान, गाढव इचारतात पाणी किती म्हणून   भरडणें   उमळवटी   घाटवाहन   दाळ घालावी दाटणींत लेक घालावी अटणींत   दावल मोरस   चोवडा   तरवणी   बुटबुटीत   माडगें   पावभाजी   डाळें   डोळ   आमटी   खिची   एकजीव   घाटवाईन   घाटाघाट   घाटू   डाळा   डोसा   नवर्‍याला मिळेना कात (कट), धेडा मागतो वरण   चकली   उडीद   सत्का   टिक्की   खिचडा   कचोडी   अंबोळी   घाटणा   सतका   अहाटणें   चांचण   चिकसें   तुरीबरोबर बरड चिरडला जातो   तुवरी   डाळिंबी   डाळी   धिरडे   धूण   पाहुण्या जा कीं रहा, व दाळी शीज कीं भीज   सुगड   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP