Dictionaries | References

डाळी

   
Script: Devanagari
See also:  डाळ , डाळकण , डाळगोटा , डाळडाळे , डाळपिठ्या , डाळपीठ , डाळभाजी , डाळभोपळा , डाळरोटी , डाळवांगे

डाळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   of bamboo-matting.

डाळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A bamboo-basket. Matting or a mat of bamboo.

डाळी

  स्त्री. १ चौकोनी व उथळ बांबूची पेटी . २ ( कु . ) चटई ; आंथरी . ( सावंतवाडी संस्थानात डाळी बांबूची असते पण इतर ठिकाणी खजुरीची , ताडीची असते ). ३ ( राजा . कु . ) चटई , तट्याचा तुकडा ( तीन हात रुंदीचा ). ४ डांगळी ; टोपली . ५ ( इतर अर्थी ) डाली पहा . [ डाली ]
   डाहळ डाहळी , पहा . - ज्ञा १५ . ९६ . धरिता मूळ सांपडे डाळ । - दावि २३१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP