Dictionaries | References

ढाल फिरविणें

   
Script: Devanagari

ढाल फिरविणें

   निशाणांचा म्‍हणजे सैन्याचा रोख बदलणें
   विशिष्‍ट दिशेने सैन्य नेणें.
   चाल करून जाणें. ‘शिंदे-होळकर यांनी गंडकीकडे ढाला फिरवितांच तें वर्त मान त्‍या राजास गेले.’ -पेब ५४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP