Dictionaries | References

तदारुक

   
Script: Devanagari

तदारुक     

 पु. १ इलाज ; उपाय . तुम्ही व राव पंतप्रधान यांनी खातर्जमेने दिल्खा तदारुक अंमलांत आणावा . - दिमरा १ . ७ . २ पारिपत्य ; शिक्षा . राव पंतप्रधान यांचा आम्हास मोठा उपद्रव , व एकवेळ यांस तदारुक चांगले प्रकारे दिल्हा पाहिजे . - रा ५ . १५१ . [ अर . तदारुक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP