Dictionaries | References

तातकथय्या

   
Script: Devanagari

तातकथय्या

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

तातकथय्या

  पु. १ नाचतांना होणार्‍या आवाजाचा वाचक शब्द २ ( ल . ) मुले खेळतांना करितात ती झिंबड ; धिंगामस्ती ; धुमाकूळ ; थयथयाट ; ( मुलांचे - मजा मारतांना ) नाचणे , गाणे , खिदळणे इ० नाचरंग . [ ध्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP