Dictionaries | References

तारुण्यांत विलास, वृद्धपणीं वनवास

   
Script: Devanagari

तारुण्यांत विलास, वृद्धपणीं वनवास     

तरुण असतांना चैन करण्यामध्ये सर्वधन दौलत उडवून टाकली म्‍हणजे म्‍हातारपणांत अरण्यांत जाऊन राहण्याची पाळी येते. म्‍हणजे हाल होतात. याकरितां प्रथमापासूनच विचार करावा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP