Dictionaries | References

ता

   { tā }
Script: Devanagari

ता

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   tā An affix to sanskrit adjectives and nouns to form the noun abstract; as मिष्टता, योग्यता, देवता, सुवर्णता, from मिष्ट, योग्य, देव, सुवर्ण. all such nouns are feminine. As they are formed at will, and demand no explanation, they do not appear in this dictionary. see notice of the distinction betwixt ता & त्व under त्व.

ता

   संस्कृतातील एक प्रत्यय . हा नामाला , विशेषणाला लावून भाववाचक नामे बनवितात . हा प्रत्यय लागून झालेली भाववाचक नामे स्त्रीलिंगी असतात . उदा० मधुरता = गोडी ; मधुरपणा . याप्रमाणे मिष्ट ; मनुष्य ; पशु , योग्य इ० पासून मिष्टता , मनुष्यता ; पशुता ; योग्यता इ० भाववाचक नामांतील व ता लागून होणार्‍या भाववाचक नामांतील फरक त्व मध्ये पहा .
   ( सांकेतिक ) तारीख . त ॥ पहा
 क्रि.वि.  पर्यंत ; म्हणजे . - आफ . ( अर )
 क्रि.वि.  ( राजा . ) तर . ता मग्ये जातस कसो ? मसाप २ . ४ . ३६८ . [ सं . तत - तर्हि ; प्रा . ता ]
   ( सांकेतिक ) १ तहत ; तागाइत ; पावेतो ; पर्यंत . सलास सबैन ता खमस सबैन एकूण . - भात्रै १० . ३ . ११६ . २ तर्फ . देहाय ता पाठस - रा १८ . ३२ . ३ तालुका . ४ तसलमात . ५ तथा . ६ तपशील . ७ तहा = ला ; चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय . ता मोकदमानी = पाटलास . ८ तपे = कांही खेड्यांचा गट . ता बीरवाडी ९ तालीक = नक्कल . १० तकसीम - शीम - तक्षीम = हिस्सा , भाग , वांटणी , बाजू , तट .

ता

   ता म्‍हणतां ताकभात समजणें
   ‘ता’ हे अक्षर उच्चारल्‍याबरोबर पुढील तीन (क, भा, त) अक्षरे ओळखून त्‍याप्रमाणें वागणें, याला चांगला तर्क म्‍हणतात. तर्काने बरोबर अंदाज करणें. (ल.) स्‍थळ, काळ, वृत्तवर्तमान इकडे लक्ष देऊन कोणतीहि गोष्‍ट चट्‌कन तर्काने जाणणें
   त म्‍हणतां तपेले समजणें.

ता

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
ता  f. f.लक्ष्मी, [L.]

ता

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
ता [tā] ट [ṭ] डका [ḍakā]   (ट) डका 1 N. of a female fiend, daughter of Suketu, wife of Sunda and mother of Mārīcha. [She was changed into a fiend by the sage agastya whose devotions she had disturbed. she was killed by Rāma when she began to disturb, the sacrificial rites of Viśvāmitra. Rāma was first unwilling to bend his bow against a woman, but the sage overcame his scruples. see [R.11.2] ].
   The large dark-green pumpkin.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP