-
n A royal city or town.
-
सं-स्थान mfn. mfn. standing together, [MW.]
-
न. १ राजाचा गांव ; राजवस्तीचा गांव , शहर ; लहानसें राज्य ; मांडलिक राजाचें राज्य . २ देवता , साधुसंत पंडित वगैरेस नेमून दिलेलें स्थान ; देऊळ , मठ वगैरे सारखी ज्यास सरकारांतून उत्पन्न वगैरे मिळतें अशी जागा ; देवाकडे , मठाकडे वगैरे नेमणूक असलेला गांव वगैरे . ३ देवता , साधुसंत यांच्याकरितां केलेली नेमणूक . [ सं . सम् + स्था ] संस्थानिक - पु . संस्थानाचा मालक ; मांडलिक राजा ; ज्याच्या चरितार्थाकरितां एखादें गांव वगैरे नेमून दिलें आहे अशी व्यक्ति . संस्थानिक , संस्थानी - वि . १ संस्थानासंबंधी ; संस्थानांतील ( उद्योग , चाकरी , व्यवसाय ). २ राजकीय ; राजसंस्थेसंबंधीं प्रस्तुतच्या अपुर्या इंग्रजी इतिहासांत संस्थानिक वृत्तांखेरीज आमच्या विद्या , कला , स्थितिरीती वगैरे बद्दल एक अक्षरहि नाहीं . - नि १०५ .
-
A royal city or town. 2 A town or place favored by the occasional manifestations of any god, by the residence there of saints and sages, of learned doctors &c.: also a town appointed for the residence and made over for the maintenance of a god, saint &c.: also a seat of the occurrence or existence of any event or being considered as demanding religious commemoration, observance, veneration &c. 3 Revenue applied to the support of such places.
Site Search
Input language: