Dictionaries | References द दहीं खाणाराचें गळ्याकडे कचरतें Script: Devanagari Meaning Related Words दहीं खाणाराचें गळ्याकडे कचरतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दहीं अंबट असतें त्यामुळें दहीं खाणार्याच्या घशाशीं जळजळतें. आपण केलेल्या गोष्टीचें फळ आपणांस भोगावें लागतें. तु०खाई त्याला खवखवे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP