Dictionaries | References द दाखल Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दाखल A dictionary, Marathi and English | Marathi English | | . 3 Known--an affair or a matter, a branch of knowledge. 4 As; as good as; all one as; serving in the place or name and character of. Ex. हा माझा चाकर पुत्रादाखल आहे; आम्ही जरीं केलें नाहीं तथापि केल्यादाखल समजा. Rate this meaning Thank you! 👍 दाखल Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Arrived at, reached. Entered (as upon an account). Known-an affair &c. As, as good as, serving in the place or name and character of. Ex. आम्ही जरी केलें नाहीं तरी केल्यादाखल समजा. हा माझा चाकर पुत्रादाखल आहे. Rate this meaning Thank you! 👍 दाखल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. आगत , आलेला , नमूद केलेला , नोंद केलेला , प्रविष्ट , हजर . Rate this meaning Thank you! 👍 दाखल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : प्रवेश Rate this meaning Thank you! 👍 दाखल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ येऊन पोहोंचलेला ; आगत ; आलेला ; प्रविष्ट झालेला ; शिरलेला . कोणी चोरुन ठेवील , आणि दाखल सरदारास जहालियाने शासन करावे . - सभासद २३ . २ ( जमाखर्च , रोजनिशी इ० कांत ) नमूद ; नोंदलेले ; प्रविष्ट , रजिष्टर केलेले . ३ माहीत असलेला ; श्रृत ; ज्ञात ; अवगत ( विषय , गोष्ट , हकीगत ) ४ समान ; सारखा ; प्रमाण . चेऊल शहर दंग्याने मोडून उध्वस्थ होऊन जंगलदाखल जाहले होते . - रा ३ . ५१७ . ऐशास पंढरपूर तूर्त शहरादाखलच आहे . - ख १० . ५२०० . - शअ . प्रमाणे ; सारखे . आम्ही जरी केले नाही तरी केल्यादाखल समजा . शिंदेही कैदेदाखल आहेत . - ख १० . ५५१७ . [ अर . दाखिल ] वि. १ येऊन पोहोंचलेला ; आगत ; आलेला ; प्रविष्ट झालेला ; शिरलेला . कोणी चोरुन ठेवील , आणि दाखल सरदारास जहालियाने शासन करावे . - सभासद २३ . २ ( जमाखर्च , रोजनिशी इ० कांत ) नमूद ; नोंदलेले ; प्रविष्ट , रजिष्टर केलेले . ३ माहीत असलेला ; श्रृत ; ज्ञात ; अवगत ( विषय , गोष्ट , हकीगत ) ४ समान ; सारखा ; प्रमाण . चेऊल शहर दंग्याने मोडून उध्वस्थ होऊन जंगलदाखल जाहले होते . - रा ३ . ५१७ . ऐशास पंढरपूर तूर्त शहरादाखलच आहे . - ख १० . ५२०० . - शअ . प्रमाणे ; सारखे . आम्ही जरी केले नाही तरी केल्यादाखल समजा . शिंदेही कैदेदाखल आहेत . - ख १० . ५५१७ . [ अर . दाखिल ]०होणे १ हजर होणे ; प्रविष्ट होणे . २ रहावयास जाणे . सर्व डेरेदाखल झाले .०होणे १ हजर होणे ; प्रविष्ट होणे . २ रहावयास जाणे . सर्व डेरेदाखल झाले . Related Words दाखल करणे दाखल दाखल केलेला दाखल करप दाखल जावप दाखल हेणें file दायर दर्ज करना भर्ती कराना नोंदविणे دٲیِر کَرنہٕ آمُت دائر دٔخِل کَرُن சமர்பிக்கப்பட்ட দায়ের উত্থাপিত ভর্তি করানো ਦਰਜ ਕਰਨਾ ਭਰਤੀ ਕਰਾਉਣਾ ରୁଜୁ નોંધવું દાખલ દાખલ કરાવવું ಮುಂದೆ ಇಡುವ കറങ്ങിക്കൊണ്ടിരുന്ന দায়ের করা చేర్పించు दायर करना निजाथि हो வழக்குத்தொடு దావావేయు ਦਾਇਰ ਕਰਨਾ દાખલ કરવું ಮಕದಮ್ಮೆ ಹೂಡು അപേക്ഷ ഫയൽ ചെയ്യുക आवेदित नोंदीत دَرٕج کَرُن రాసిన ਦਰਜ ದಾಖಲಿಸು ಸೇರಿಸು പ്രവേശിപ്പിക്കുക enter దావా थिसन பதிவு செய் get in get into go in go into register move into சேர் രേഖപ്പെടുത്തുക घालप come in accession book file an appliation file a statement file a suit adduce evidence admit an appeal enter in register file an affidavit file an appeal file a nomination in patient appeal is filed by भर्ती करणे नोंत करप please adduce evidence presentation of plaint lodgement prefer an appeal file a document बैठें खातें नोंद करप lodge suit complaint or legal proceedings no action is necessary file वकीलपत्र accession number government servant had adduced false collateral evidence आलेला असल अर्जी बाकी ओढणें फाईल करणे सामूहिकरीत्या पई दरपई उदाहरणेन स्पष्टं भवति वारिदत वारीदत सबिना अहडणें बसालत माळेचो मणी माळेक पडलो हजारावा हा गाब admitted Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP