Dictionaries | References

दानावर दक्षिणा

   
Script: Devanagari

दानावर दक्षिणा

   ( गो. ) दक्षिणेवांचून दानाची सांगता होत नसते. त्यावरून मोठया नुकसानीच्या भरीस आणखी थोडेंसें नुकसान झाल्यास ही म्हण योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP