Dictionaries | References

दिव्याचें तेल संपलें, पुराण आयतेंच आटोपलें

   
Script: Devanagari

दिव्याचें तेल संपलें, पुराण आयतेंच आटोपलें

   एक पुराणिकबोवा देवळांत पुराण सांगत होते. ते सांगत असतां देवळांतील दिव्यांतील तेल संपलें. तेव्हां अर्थात्‍ त्यांना पुढें वाचतां येईना म्हणून चालू आख्यान पूर्णपणें न सांगतां तेथेंच आंखडतें घेतलें व पुराण थांबविलें. जोंपर्यंत साधन असेल तोंपर्यंतच कार्य होईल. तु०
   यावत्तैलं ताबदाख्यानम्‍ ।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP