आकाराने चिमणीपेक्षा थोडा मोठा, बसकट गडद तांबूस तपकिरी जाड चोच असलेला, चकचकीत तांबूस शेपटीचा एक पक्षी
Ex. देशी गोरली चंडोलच्या शेपटीचे टोक काळे असते.
ONTOLOGY:
पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
आंबुळण्या तांबुल्या देशी तुती चंडोल
Wordnet:
benরেতল
gujરેતલ
hinरेतल
kasہاکٕھج
kokरेतल
oriରେତଲ ପକ୍ଷୀ
panਰੇਤਲ
sanभारयः
urdرِیتَل , بَھردُل