Dictionaries | References

धजणे

   
Script: Devanagari
See also:  धजावणे

धजणे     

क्रि.  जोराने पुढे घुसणे , धाडसाने पुढे येणे , सरसावणे .

धजणे     

अ.क्रि.  १ ( गर्दीत ) जोराने घुसणे ; वाट काढणे ; सरसावणे . २ ( एखाद्या कार्याचा ) चिकाटीने पिच्छा पुरविणे ; ( एखाद्या कार्यात ) मन घालणे , लावणे . ३ एखादे कार्य करण्यास ) धाडसाने पुढे येणे ; सरसावणे . वाघ येतांच पुढे पाऊल टाकण्यास कोणी धजेना . ४ ( पीक , रोप इ० ) तरतरणे ; टवटवणे ; जीवदार होणे . [ सं . ध्रज = जाणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP