Dictionaries | References

धारणे पारणे

   
Script: Devanagari
See also:  धारणपण

धारणे पारणे

  न. एक दिवसाआड भोजन व एक दिवसाआड उपवास करणे . ( प्र . ) धरणेपारणे . धरणेपारणे पहा . [ सं . ] धारणापारणा - स्त्री . क्रमाने एक दिवस उपवास व एक दिवस भोजन करण्याचे व्रत ; धरणेपारणे . [ धारणा + पारणा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP