Dictionaries | References

नफानुकसानीचा खरडा, दावी आंकडेशास्त्री फरडा

   
Script: Devanagari

नफानुकसानीचा खरडा, दावी आंकडेशास्त्री फरडा

   आंकडेशास्त्री कागदावर पुष्कळ फायदा किंवा तोटा झाला आहे असें दाखवितो पण प्रत्यक्ष वस्तुस्थिति पाहूं गेल्यास निराळीच असते तेव्हां केवळ पाळेबंदाव न संस्थेची स्थिति नीट कळत नसते तु०
   कागदी मेळ हातीं केळ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP