Dictionaries | References

नरेटी

   
Script: Devanagari
See also:  नरंवटी , नरटी , नरवंटी , नरवटी , नरवटे , नरोटी , नरोटे

नरेटी     

स्त्रीन . १ माणसाची अस्थिमय कवटी ; करोटी . २ नारळाची कवटी . अहा सांडून रत्नवाटी । हाती घेतली कैसी नरोटी । - नव १८ . ३२ . ३ ( ल . ) अतिशय थोडे दूध देणारी गाय , म्हैस . [ नर + वाटी ? ]
०लागणे   ( विहिर , नदी इ० कांतील ) पाणी नरटीने काढावे लागण्याइतके कमी होणे . नरवटणी पहा . विहिरीला , नदीला , उन्हाळ्यांत नरोटी लागते .
०हातांत   - भीक मागावयास लागणे ; दारोदार होणे .
घेणे   - भीक मागावयास लागणे ; दारोदार होणे .
०हातांत   - ( एखाद्याच्या जवळ ) मिळकतींपैकी त्यास काहीहि न मिळणे , उरणे ; भीक मागण्याचा प्रसंग येणे . स्नेही - शेजार्‍यांत जर इस्टेटीची वाटणी होऊं लागली तर मालकाच्या हाती नरोटीच यायची ! - सत्तेचे गुलाम ३ .
येणे   - ( एखाद्याच्या जवळ ) मिळकतींपैकी त्यास काहीहि न मिळणे , उरणे ; भीक मागण्याचा प्रसंग येणे . स्नेही - शेजार्‍यांत जर इस्टेटीची वाटणी होऊं लागली तर मालकाच्या हाती नरोटीच यायची ! - सत्तेचे गुलाम ३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP