Dictionaries | References

नरोटी

   
Script: Devanagari
See also:  नरंवटी , नरटी , नरवंटी , नरवटी , नरवटे , नरेटी , नरोटे

नरोटी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   it is necessary to use the न0 or cocoanut-shell, i. e. the water is very low and scanty. न0 हातांत घेणें To take up the begging trade.

नरोटी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f 
नरोटें  
नरेटी  f  A skull. The hollowed shell or the half of a cocoanut.
न० लावणें (विहिरीला-नदीला-पाण्याला)   it is necessary to use the नरोटी or cocoanut,i.e. the water is very low and scanty.
नरोटा हातांत घेणें   To take up the begging trade.

नरोटी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक प्रकारचे भिक्षापात्र   Ex. अत्यंत गरीब परिस्थितीमुळे त्याला नरोटी घेऊन दारोदारी फिरावे लागले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benনারকোলের মালা
kasبیٚچھِ ٹوک

नरोटी

   स्त्रीन . १ माणसाची अस्थिमय कवटी ; करोटी . २ नारळाची कवटी . अहा सांडून रत्नवाटीहाती घेतली कैसी नरोटी । - नव १८ . ३२ . ३ ( ल . ) अतिशय थोडे दूध देणारी गाय , म्हैस . [ नर + वाटी ? ]
   स्त्रीन . १ मनुष्याच्या डोक्याची कवटी ; कवटीचे हाड ; नरकपाल . २ नारळाची करोटी , करवंटी . [ नर + वाटी , नारळ + वाटी ]
०लागणे   ( विहिर , नदी इ० कांतील ) पाणी नरटीने काढावे लागण्याइतके कमी होणे . नरवटणी पहा . विहिरीला , नदीला , उन्हाळ्यांत नरोटी लागते .
०हातांत   - भीक मागावयास लागणे ; दारोदार होणे .
घेणे   - भीक मागावयास लागणे ; दारोदार होणे .
०हातांत   - ( एखाद्याच्या जवळ ) मिळकतींपैकी त्यास काहीहि न मिळणे , उरणे ; भीक मागण्याचा प्रसंग येणे . स्नेही - शेजार्‍यांत जर इस्टेटीची वाटणी होऊं लागली तर मालकाच्या हाती नरोटीच यायची ! - सत्तेचे गुलाम ३ .
येणे   - ( एखाद्याच्या जवळ ) मिळकतींपैकी त्यास काहीहि न मिळणे , उरणे ; भीक मागण्याचा प्रसंग येणे . स्नेही - शेजार्‍यांत जर इस्टेटीची वाटणी होऊं लागली तर मालकाच्या हाती नरोटीच यायची ! - सत्तेचे गुलाम ३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP