Dictionaries | References न नरेटी Script: Devanagari See also: नरंवटी , नरटी , नरवंटी , नरवटी , नरवटे , नरोटी , नरोटे Meaning Related Words नरेटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन . १ माणसाची अस्थिमय कवटी ; करोटी . २ नारळाची कवटी . अहा सांडून रत्नवाटी । हाती घेतली कैसी नरोटी । - नव १८ . ३२ . ३ ( ल . ) अतिशय थोडे दूध देणारी गाय , म्हैस . [ नर + वाटी ? ]०लागणे ( विहिर , नदी इ० कांतील ) पाणी नरटीने काढावे लागण्याइतके कमी होणे . नरवटणी पहा . विहिरीला , नदीला , उन्हाळ्यांत नरोटी लागते .०हातांत - भीक मागावयास लागणे ; दारोदार होणे .घेणे - भीक मागावयास लागणे ; दारोदार होणे .०हातांत - ( एखाद्याच्या जवळ ) मिळकतींपैकी त्यास काहीहि न मिळणे , उरणे ; भीक मागण्याचा प्रसंग येणे . स्नेही - शेजार्यांत जर इस्टेटीची वाटणी होऊं लागली तर मालकाच्या हाती नरोटीच यायची ! - सत्तेचे गुलाम ३ .येणे - ( एखाद्याच्या जवळ ) मिळकतींपैकी त्यास काहीहि न मिळणे , उरणे ; भीक मागण्याचा प्रसंग येणे . स्नेही - शेजार्यांत जर इस्टेटीची वाटणी होऊं लागली तर मालकाच्या हाती नरोटीच यायची ! - सत्तेचे गुलाम ३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP