Dictionaries | References न नरो वा कुंजरो वा Script: Devanagari Meaning Related Words नरो वा कुंजरो वा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अश्वत्थामा ठार झाला अशी वार्ता आल्यावर द्रोण खरेंखोटें करण्यासाठी सत्यवचनी धर्मराजाकडे गेला. कोणी अश्वत्थामा युद्धांत मारला गेला पण तो मनुष्य कीं हत्ती हें मला माहीत नाहीं, अशा प्रकारचें गुळमुळीत उत्तर धर्मराजानें द्रोणाचार्यास देऊन त्यास चकविलें त्यावरुन. एखाद्या गोष्टीविषयीं पूर्ण अज्ञान, औदासिन्य दर्शविण्याकरितां दिलेलें संदिग्ध उत्तरकानावर हात ठेवणेंमाहीत नाहीं असें दाखविणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP