Dictionaries | References

नाचण्यांची मळणी

   
Script: Devanagari

नाचण्यांची मळणी

  स्त्री. नाचण्यांची मळणी लवकर होत नाहीं , दाणे पडण्यास फार वेळ लागतो , यावरुन रडगाणें , पिरपिर , तोडांची टकळी , वगैरे .

नाचण्यांची मळणी

   रडंगाणे
   पिरपिर
   तीच तीच गोष्ट फिरुन फिरुन सांगणें
   तोंडाची टकळी सारखी सुरु असणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP