Dictionaries | References

नेत्र

   
Script: Devanagari

नेत्र     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : आँख, नेत

नेत्र     

नेत्र n.  (सो. सह.) एक राजा । भागवत के अनुसार यह धर्म राजा का पुत्र था ।

नेत्र     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An eye.

नेत्र     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  तलवारीच्या मुठीचा सर्वत शेवटचा निमुळता भाग   Ex. नेत्र टोकदार असतो.
See : डोळा

नेत्र     

 पु. तरवारीचें नेत्र म्हणजे तीवरील चिन्हें हीं २९ प्रकारची आहेत .' - १ चक्र . २ खड्ग , ३ गदा . ४ पद्म . ५ डमरु . ६ धनुष्य . ७ अंकुश . ८ छत्र , ९ पताका . १० वीणा . ११ मत्स्य . १२ लिंग . १३ ध्वज . १४ इंदु . १५ कुंभ . १६ शूल . १७ शार्दूल . १८ सिंह . १९ सिंहासन . २० गज . २१ हंस . २२ मयूर . २३ जिव्हा . २४ दशन . २५ पुत्रिका . २६ चामर . २७ शैल . २८ पुष्पमाला . २९ भुजंगम . - प्रश ७१ .
पुन . डोळा ; नयन . जे उपजवी सुखदुःख । नेत्रद्वारे । - ज्ञा २ . ११६ . [ सं . ]
०मोडणे   नेत्रकटाक्ष फेंकणे ; डोळे मारणे . खेळतां नाटके दशावतारी । तेथे येती सुंदरनारी । नेत्र मोडिती कळाकुसरी । परी ते अवघे धटिंगण । - दा ६ . ८ . ११ .
०कटाक्ष  पु. दृष्टिविक्षेप ; वांकड्या , काण्या डोळ्याने पाहणे .
०कोरान्न  न. निव्वळ दृष्टिसुख ; ज्यांत प्रत्यक्ष वस्तूची प्राप्ति न होतां नुसत्या डोळ्याने पाहून समाधान मानावे लागते तो प्रकार . [ नेत्र + कोरा + अन्न ]
०पल्लवी  स्त्री. १ एक खुणेची भाषा ; डोळ्यांच्या हालचालीवर , खुणांवर बसविलेली भाषा ; नेत्रसंकेत . सांग , तुला समजणार्‍या नेत्रपल्लवीने आतांच माझे मनोगत तुला सांगून ठेवूं का ? - भा १०७ . २ डोळे मिचकावणे ; डोळ्यांनी खुणा करणे .
०पाते  न. डोळ्याचे पाते . लंवो विसरली नेत्रपाती । कृष्णमूर्ति पाहातां । - एरुस्व ६ . २० .
०पालवी   नेत्रपलवी पहा . नेत्रपालवी नादकळा । करपालवी भेदकळा । - दा ५ . ५ . २७ .
०युगुल  न. दोन्ही डोळे ; नेत्रद्वय .
०रस  पु. नेत्रगोलपटांच्या आंतील पारदर्शक पदार्थ . - मराठी ६ वे पुस्तक , पृ . १०३ ( १८७५ )
०रोग   विकार पु . १ डोळ्याचा रोग . २ दृष्टीमुळे , पाहण्यामुळे जडलेला विकार . प्रीति हा एक नेत्ररोग आहे . - भा ४१ .
०वटी  स्त्री. बुबुळ ; त्यांतील बाहुली .
०विकारमाया  स्त्री. ( काव्या ) नेत्रकटाक्षाने दृग्गोचर होणारी माया ; कृपादृष्टीने पहाणे . त्या दाविती नेत्रविकारमाया ।
०व्रण  पु. डोळ्यांतील किंवा त्याच्या आजूबाजूचा फोड इ०
०संकेत  पु. डोळ्याने खुणावणे ; नेत्रपल्लवी . दोघांचे आपसांत नेत्रसंकेत झाले . - मोर २३ .
०स्पर्श  पु. आचमन , प्राणायाम इ० करावयाचे नसेल तेथे हाताच्या बोटांनी डोळ्यास पाणी लावणे ; कोणत्याहि धार्मिक कृत्याच्या आरंभीचा विधि ; डोळ्यांना पाणी लावणे . नेत्रांजन न . काजळ ; डोळ्यांत घालावयाचे अंजन ; सुरमा . नेत्रांतर न . डोळा चुकविणे . अतर्क्य नेत्रांतरे नेणे । कां धातूवादे सर्वस्व घेणे । - एभा २३ . २०७ . नेत्रांतील दर्पण , नेत्रदर्पण दृड्मज्जा - मंडळ . ( इं . ) रेटिना . - मराठी ६ वे पुस्तक पृ . १०३ . ( १८७५ ) नेत्रार्श पु . डोळ्याचा एक रोग ; नेत्रवण . पुरुळ उठणे . नेत्रोन्मीलन न . १ दक्षिणाचारांतील एक विधि ; चक्षुरुन्मीलन पहा . २ ( सामा . ) डोळे उघडणे .

नेत्र     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : आँखा

नेत्र     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
नेत्र  f. m. a leader, guide (with gen.[R. [B.] iii, 66, 10]; mostly ifc.e.g.त्वं-नेत्र, ‘having you for guide’ [MBh. ii, 2486] [f. , ib. ix, 222]; cf.[Pāṇ. 5-4, 116] , Vārtt. 2, 3, [Pat.] ), [AitUp.] ; [MBh.] ; [BhP.]
N. of a son of धर्म and father of कुन्ती, [BhP.]
of a son of सु-मति, [MatsyaP.]
नेत्र  m. n. (and m., [Siddh.] ) leading, guiding, conducting, [AV. x, 10, 22]
-क  f. (ifc.f(). ) the eye (as the guiding organ, also , [Hcat.] ; cf.नयन)
ROOTS:
नेतृ   the numeral 2 [Sūryas.] (cf.)
the string by which a churning-stick is whirled round, [MBh.]
a pipe-tube, [Car.]
an injection pipe, [Suśr.]
the root of a tree, [Kād.]
a kind of cloth, [Hcar.]
a veil, [R.] ; [Ragh.]
a carriage, [L.]
a river, [L.]

नेत्र     

Shabda-Sagara | Sanskrit  English
नेत्र  mfn.  (-त्रः-त्री-त्रं) A leader, a guide, one who guides or leads.
 n.  (-त्रं) 1. The eye.
2. The foot of a tree.
3. Bleached or wove silk.
4. A car, a carriage.
5. The string of a churning rope.
6. An enema- pipe.
7. The number “two”.
 mn.  (-त्रः-त्रं) Any tubular vessel.
 f.  (-त्री)
1. A river.
2. The goddess LAKSHMĪ.
E. णी to guide or gain, Unādi aff. ष्ट्रन्, fem. aff. ङीप् .
ROOTS:
णी ष्ट्रन् ङीप् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP