Dictionaries | References

पंचहत्यारी तट्टु

   
Script: Devanagari

पंचहत्यारी तट्टु

  न. ज्याला चालविण्याकरितां बसणार्‍यास दोन हात , दोन पाय व तोंड यांच उपयोग करावा लागतो असें तट्टू ; हरदासी तट्टू ; वरचेवर अडखळणारें घोडें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP