Dictionaries | References

पंच उपप्राण

   
Script: Devanagari

पंच उपप्राण

   पांच वायु.
   नाग-शिंक येणारा.
   कूर्म-जांभई येणारा.
   कृकल-ढेंकर येणारा.
   देवदत्त-उचकी येणारा.
   धनंजय-सर्व शरीरांत राहणारा व तें पुष्ट करणारा. ‘नग कूर्म कृकल देवदत्त। पांचवा धनंजय जाण तेथ।’
   एभा. १३.३२०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP