विहीर इत्यादीतून पाणी वर ओढण्याचे यंत्र
Ex. आम्ही विहिरीत नवीन पंप बसवला आहे
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
ज्यात ट्यूब इत्यादीमध्ये हवा भरली जाते ते उपकरण
Ex. तो पंपाने सायकलच्या पुढच्या चाकात हवा भरत आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)