Dictionaries | References

पक्कान्नांत लाडू आणि गोतांत साडू

   
Script: Devanagari

पक्कान्नांत लाडू आणि गोतांत साडू

   ज्याप्रमाणें लाडू हा पक्कान्नामध्यें श्रेष्ठ व आवडता त्याप्रमाणें नात्याच्या माणसांत बायकोच्या बहिणीचा नवरा हा अतिशय प्रिय वाटतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP