Dictionaries | References

पढीयंते दूरौनि दिसेः ऐसे सामर्थ्य मनातें असेः

   
Script: Devanagari

पढीयंते दूरौनि दिसेः ऐसे सामर्थ्य मनातें असेः

   (महानु.) कोण कोण खरे पढीक, अभ्यासी, विद्वान्‌ आहेत हें दुरुनहि समजेल असें मनाचें सामर्थ्य पाहिजे. मनः साक्षी गोष्टी घडणें अवघड आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP