Dictionaries | References

पतिव्रता चांगुला आणि शंभराला एकहि नाहीं उणा

   
Script: Devanagari

पतिव्रता चांगुला आणि शंभराला एकहि नाहीं उणा

   पतिव्रता अशी एक चांगुणा होऊन गेली. प्रौढी चांगुणेच्या पातिव्रत्याची मारावयाची व गांवभर गोंधळ घालावयाचा. तुझें पाऊल इतकें वाईट पडलें आहे कीं, शंभरांत एक उणा असेल नसेल इतके नवरे तुला आहेत. म्हणजे तूं छिनाल आहेस, अशा अर्थानें व्यभिचारी स्त्रीबद्दल म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP