Dictionaries | References

पथ्यावर पडणें

   
Script: Devanagari

पथ्यावर पडणें     

हितावह होणें
अनुकूल गोष्ट घडून येणें. ‘एकंदरींत पाहतां आमच्या नव्या लोकांची चाल ही दिसते कीं पथ्यावर पडण्यापुरती मात्र ते सुधारणा उचलतात.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP