Dictionaries | References

पांचवा स्तंभ

   
Script: Devanagari

पांचवा स्तंभ

  पु. फितुरी लोक ; देशद्रोही लोक . पंचम स्तंभ . ( इं .) फिफ्थ कॉलम स्पेन देशांतील यादवींत फ्रँको हा माद्रिदवर चाल करुन येत असतांसैन्याचें चार स्तंभ करुन चालून येत होता व आमचा पांचवा स्तंभ शहारांत आहे असे म्हणत असे . यावरुन . ' पंजाब सरकारनें खाकसार पांचवें स्तंभ आहेत असें म्हटलें .' - के १५ . ११ . १९४० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP