Dictionaries | References

पाप्याचा पितर

   
Script: Devanagari

पाप्याचा पितर

   पापी मनुष्य कधी श्राद्धतर्पण वगैरे करीत नाहीं त्यामुळें त्याच्या पितरांस कधी अन्न मिळत नाहीं म्हणून ते नेहमीं कृश असतात. अतिशय रोड, कृश, खावयास पुरेसें न मिळणारा. ‘तीं पाप्याचीं पितरं पाहून भटाला शिसारी बसेल\
   य.गो.जोशी...पनभेंट.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP