Dictionaries | References

पिंगा घालणें

   
Script: Devanagari

पिंगा घालणें

   पिंगा हा एक मुलींचा खेळ आहे. यामध्यें मुलगी स्वतःचे भोंवतींच फेरे घेते. यावरुन जागच्या जागींच घुटमळत राहणें
   एखाद्या मुंग्याप्रमाणें तिच्या भोंवती पिंगा घालूं लागलों’-फाल्‍गूनराव. ‘माझ्या दुष्ट बुद्धीपासून जन्म पावलेली संकटें भेसूर पिशांच्याप्रमाणें माझ्या डोळ्यांपुढे फेर वरुन पिंगा घालींत आहेत.’-उग्र ५.१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP