Dictionaries | References

पुलाखालून पुष्कळ पाणी वाहून गेलें आहे

   
Script: Devanagari

पुलाखालून पुष्कळ पाणी वाहून गेलें आहे

   (इंग्रजी म्हणीचा अनुवाद) बर्‍याचशा गोष्टी होऊन गेल्या आहेत, पुष्कळ दिवस लोटले आहेत. Much water has since flown under the bridge, तु०-बरेच पावसाळे होऊन गेले आहेत. केळकर, कावळा आणि ढापी, पान ८८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP