Dictionaries | References

फट् म्हणता ब्रह्महत्या

   
Script: Devanagari

फट् म्हणता ब्रह्महत्या     

एका मनुष्यानें एका गाईस फट् म्हणून हांकललें तों तिनें पळतांना वाटेंत ब्राह्मणास धक्का देऊन पाडून मारलें. याप्रमाणें गाय हांकणारास ब्रह्महत्येचें पातक लागलें. गोतमाला अशी ब्रम्हहत्या घडल्यानें त्र्यंबकक्षेत्रीं गंगा आणावी लागली अशी कथा आहे. तीर्थयात्रा प्रसंग पहा. याप्रमाणें कांहीं क्षुल्लक गोष्ट केल्याबरोबर मोठी आपत्ति येऊन पडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP