Dictionaries | References

फळं पिकल्यारि तोंडांतुं पडताति वे?

   
Script: Devanagari

फळं पिकल्यारि तोंडांतुं पडताति वे?     

( गो.) झाडावर फळें पिकलीं म्हणून तीं आपोआप येऊन तोंडांत पडत नाहींत. मनोरथ सफळ व्हावयाला हवा असेल तर प्रयत्न अवश्य हवा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP