Dictionaries | References

बडा देखकर छोटा गमाया

   
Script: Devanagari

बडा देखकर छोटा गमाया

   ( हिं.) मोठया गोष्टीच्या मागें लागून लहानशी हातची गोष्टहि न करतां येणें. " ‘ बडा ०’ या म्हणीप्रमाणें पुष्कळ वेळां मोठया शिकारीच्या नादांत पोलिसांची लहान शिकारहि निसटून जाते. " टिच - २.१.९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP