Dictionaries | References

बहिरक बैरक

   
Script: Devanagari

बहिरक बैरक

  स्त्री. निशाण ; ध्वज ; एका निशाणाखालील टोळी ( अरबांची ). शिबंदीचे लोक पोलीसखात्यांत गेल्यानें त्यांचे बेडे व बहिरकी राहिल्या नाहींत . -( बडोदें ) ऐरा , प्रस्तावना ९५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP