Dictionaries | References

बाला हांकणें

   
Script: Devanagari
See also:  बाला देणें , बाला मारणें , बाल्या देणें , बाल्या मारणें , बाल्या हांकणें , बाल्या हाकणें

बाला हांकणें

   हातावर तुरी देणें
   फसविणें
   ठकविणें. ‘ थोडया लोकांनिशीं आपण तेथें घुटमळत राहणें, हा वेडेपणा होय, असें वाटून, लुतुफखानानें तेथून बाल्या हांकला. ’ -पामो १६०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP