Dictionaries | References ब बीक Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बीक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. आवड ; गोडी . वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि । - ज्ञा ६ . १५ . सामर्थ्य ; बळ ; अधिकार . तुज वडीलपणाचें बीक । - कथा ३ . १४ . १८७ . - ज्ञा १३ . ७०० . शोभा ; तेज ; सौंदर्य . सुख जेथ सुखावलें । स्वानंदासी बीक आलें । - स्वादि ४ . ३ . ८५ . - ह ७ . ३ . भूषण . सज्जनपणाचें अंगीं । बीक जया । - ज्ञाप्र १०८ . - भाए ४६ . बिक पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP