Dictionaries | References

बोट

   
Script: Devanagari

बोट

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : नौका

बोट

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : व्हडें, वाफोर, तारूं, तारूं, आंगूळ

बोट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A phrase used of a lofty and lordly person. वांकड्या बोटाशिवाय तूप निघत नाहीं Sweet and soft dealing will not always accomplish our object.

बोट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A finger or a toe. A fingerful.
बोट दाखविणें   Point out with the finger.
बोट शिरकणें   Get a slight footing, entrance.
बोटावर नाचविणें   Have perfect ascendancy over.
बोटें मोडणें   Crack the finger-joints.
त्याचीं बोटें त्याच्या डोळ्यांत घालणें   Catch a man in his own trap.
ह्या बोटाची वेदना ह्या बोटास येत नाहीं   None knows where the shoe pinches but the wearer.
दोन बोटें स्वर्ग उरणें   A Phrase used of a lofty and lordly person.
वांकड्या बोटाशिवाय तुप निघत नाहीं   Sweet and soft dealing will not always accomplish our object.

बोट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  तळहाताच्या किंवा तळपायाच्या पुढे निघालेले अवयव   Ex. रामला जन्मतःच सहा बोटे होती
HOLO COMPONENT OBJECT:
पंजा मूठ हात
HYPONYMY:
तर्जनी अनामिका अंगठा करंगळी मध्यमा पायाचे बोट
MERO COMPONENT OBJECT:
नख पेर
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अंगुली
Wordnet:
asmআঙুলি
bdआसि
benআঙুল
gujઆંગળી
hinउँगली
kanಬೆರೆಳು
kasاوٚنٛگٕج
kokबोटां
malവിരല്
mniꯈꯨꯠꯁꯥ
nepऔंला
oriଆଙ୍ଗୁଳି
panਉਂਗਲ
sanअङ्गुलिः
tamவிரல்
telవేలు
urdانگلی , انگشت
 noun  हाताच्या बोटाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंतचा विस्तार   Ex. लिहिताना दोन शब्दांमध्ये एका बोटाचे अंतर ठेवावे.
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अंगुली
Wordnet:
gujઆંગળી
kanಬೆರಳು
kasاَکھ اوٚنٛگُل
kokआंगूळ
malവിരല്‍
nepऔंलो
panਉਂਗਲੀ
tamகைவிரல்
urdانگشت , انگلی
   See : नौका

बोट

  न. 
  स्त्री. 
   हाताची किंवा पायाची अंगुलि किंवा आंगठा .
   वाफेच्या किंवा तेलाच्या यंत्रानें चालणारी मोठी होडी .
   बोटाच्या रुंदी , जाडी किंवा लांबीइतकें परिमाण .
   लहान गलबत ; नौका . [ इं . ]
   बोटभर , अगदीं थोडें , बोटाला चिकटेल इतकें परिमाण . उदा० मधाचें बोट ; तुपाचें बोट .
०लागणें   बोटीच्या प्रवासामुळें भोंवळ इ० येऊन ओकारी वगैरे येणें ; त्रास होणें .
   ( ल . ) डाग ; काळिमा ; अपकीर्ति ; बोटाचा ठिपका उठेल एवढा डाग . उदा० गालबोट . रुपसा उदयलें कुष्ट । संभाविता कुटीचें बोट । तया लाजा प्राणसंकट । होय जैसें । - ज्ञा १६ . १७८ . [ का . बोट्टु ; सं . पुट ? ] म्ह० पांच बोटें कोठें सारखीं असतात काय ? किंवा पांचीं बोटें सारखीं नसतात = एक वस्तू दुसरीसारखी कधीं नसते . ( वाप्र . )
०करणें   दाखविणें - बोटानें एखाद्या वस्तूचा निर्देशकरणें ; सुचविणें .
०एखाद्याकडे   , - भलत्यालाच दोषी ठरविणें .
दाखविणें   , - भलत्यालाच दोषी ठरविणें .
०शिरकणें   एखाद्यां कामांत प्रवेश मिळणें ; चंचुप्रवेश होणें ( पुढील मोठ्या फायद्याच्या दृष्टीनें ).
०लावल्यानें   येणें - ( व . ) ( ल . ) थोडक्या बोलण्याचा राग येणें . बोटावर नाचविणें - आपणाला पाहिजे त्याप्रमाणें एखाद्याकडून सर्व गोष्टी करुन घेणें ; एखाद्यास पूर्णपणें ताब्यांत ठेवणें ; हवें तसें खेळविणें . बोटें मोडणें -
पोट   येणें - ( व . ) ( ल . ) थोडक्या बोलण्याचा राग येणें . बोटावर नाचविणें - आपणाला पाहिजे त्याप्रमाणें एखाद्याकडून सर्व गोष्टी करुन घेणें ; एखाद्यास पूर्णपणें ताब्यांत ठेवणें ; हवें तसें खेळविणें . बोटें मोडणें -
   बोटांचीं पेरें किंवा सांधे मोडून त्यांचा आवाज काढणें , करणें .
   ( ल . ) जागच्याजागीं चरफडणें ; निभर्त्सना करणें ; शापणें ; ठपका ठेवणें . विधिवरि बोटें मोडुनि कोपें खातात दांत बाहेर । - मोस्त्री ४ . २६ . दोन बोटें स्वर्ग उरणें - अभिमानानें फुगून जाणें ; गर्वानें ताठून जाणें ; अतिशय श्रीमंत असणें . त्याचीं बोटें त्याच्याच डोळ्यांत घालणें - त्याच्याच सांपळ्यांत त्याला पकडणें ; त्याच्याच युक्तीनें त्याला धरणें . या बोटाची थुंकी त्या बोटावर करणें - लटपटपंचीनें एखाद्या वस्तूचें स्वरुप निराळें भासविणें ; फसविणें ; बोलण्यांत किंवा कृतींत मेळ नसणें . ( मुलें पालथा हात करुन मधल्या बोटाला थुंकी लावतात व मग अलीकडचें एक बोट एकदां व पलीकडचें एक बोट एकदां अशीं बोटें त्या मधल्या थुंकी लावलेल्या बोटास जुळवून दाखवितात . या योगानें जी थुंकी एकदां अलीकडील बोटावर दिसते तीच दुसर्‍यांदां पलीकडील बोटावर दिसल्याचा भास होतो यावरुन ). सामाशब्द -
०का वि.  
   बोथट ; बुटका ; ठेंगणा .
   बोटूक ; आंखुड व सरळ चिंच येणारें ( झाड ).
०काम  न. घरांतील किंवा संसाराचें अगदीं बारीकसें काम , उद्योग .
०खत  न. हिशोबाच्या निरनिराळ्या बाबींचे किंवा खात्यांचें केलेलें पत्रक किंवा टांचण ; या बाबी लिहिण्याकरतां आंखलेला कागद .
०घेवडा   डी - पुस्त्री . एक प्रकारचा घेवडा आणि त्याचा वेल .
०चेपा वि.  
   बोटानें दबला किंवा चेपला जाणारा ; चेपला जाईल इतका शिजलेला किंवा पिकलेला ( भात , फळ , आंबा इ० ).
   ( ल . ) थोड्याशा प्रयत्नानें साध्य होण्याच्या स्थितीस आलेलें ( काम ). [ बोट + चेपणें ]
०धरणी   - न . धान्य मोजतांना मापाच्या वर डाव्या हाताचें बोट धरुन भरलेलें माप . अशा रीतीनें अधिक माप भरुन घेणें हा एक हक्क असे ; वरीलप्रमाणेंच पण बोटाऐवजीं आडवा हात धरणें . या दोन्ही मापांच्या उलट रास्ती माप .
माप   - न . धान्य मोजतांना मापाच्या वर डाव्या हाताचें बोट धरुन भरलेलें माप . अशा रीतीनें अधिक माप भरुन घेणें हा एक हक्क असे ; वरीलप्रमाणेंच पण बोटाऐवजीं आडवा हात धरणें . या दोन्ही मापांच्या उलट रास्ती माप .
०धारी वि.  बोटाच्या रुंदीइतका रुंद व ज्यांत कांहीं नक्षी नाहीं असा कांठ किंवा किनार असलेलें ( धोतर ). कासे कसिला पीतांबर । बोटधारी । - कथा २ . ११ . ९० . बोटवा पु .
   गव्हाच्या पिठाचा तांदुळाच्या आकाराचा खिरीकरितां केलेला गव्हला .
   सुमारें करंगळीच्या टोंकाइतकें लांब व रुंद असें कपाळास लावलेलें . कुंकू . बोटवात - स्त्री . बोटांवर पीळ देऊन एक प्रकारची वळलेली , देवापुढें जाळण्याची कापसाची वात . बोटळणें , बोटाळणें , बोटलणें , बोटालणें - उक्रि . फळें इ० बोटांनीं दाबून टणक किंवा मऊ आहेत हें पाहणें ; चिवडणें ; दाबलीं गेल्यानें बिघडणें ; चिवडल्यानें वाईट होणें . बोटावरील जोर - पु . फक्त बोटें टेंकून काढण्याचा दंडाचा एक प्रकार . बोटांचे ठसे - पुअव . वहिमी गुन्हेगारांच्या हातांच्या बोटांचे छाप घेण्याची सरकारी रीत . यांवरुन गुन्हेगारांचा शोध लावतां येतो . बोटा एवढें पोर - न . अगदीं लहान वयाचें मूल . बोटी - स्त्री .
   बोटवे किंवा शेवया करण्याकरतां गव्हाच्या पिठाची केलेली गोळी ; लाटी .
   सूत काढण्यासाठीं घेतलेली कापसाची लडी .
   सुकवून खारवलेला मासा .
   ( कोंबड्याचें इ० ) शिजविलेलें मांस . [ हिं .; फा . ] बोटूक - न .
   आंखूड व सरळ चिंच ; कोंगाळेंच्या उलट .
   एक चिंचोका असलेला एकच पेर्‍याचा चिंचेचा तुकडा .
   थोंटूक ; बुंठण ; थोंटण ; ठुंठण ( वात , दोरी इ० चें ). [ का . बोट्टग ]

बोट

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  एकखाले सानो वनस्पति   Ex. श्यामका बगैँचामा नाना थरिका बोट छन्
HOLO MEMBER COLLECTION:
झाडी बिरुवा घर
HYPONYMY:
अँडिर रहर मुला अदुवा धतुरो चिया गोलभेडा जौ तमाखु तुलसी धान पदीना भन्टा प्याज अफिम फुलकोपी सिउँडी पाटा केवँरा कोदो गान्टेमूला खोर्सानी मुसुरी मकैबोडी हरदी तेल निस्किने विरुवा लज्जे भिण्डी आलु चमेली सयपत्री भाङ
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उद्भिद वनस्पति
Wordnet:
asmগছ পুলি
gujછોડ
hinपौधा
kanಚಿಕ್ಕ ಗಿಡ
kasکُلۍ , کُلۍ کٔٹۍ , کُلۍ ذات
kokरोंपो
malചെടി
oriଛୋଟଗଛ
panਪੌਦਾ
sanक्षुपः
urdپودا
   See : रूख

Related Words

पायाचे बोट   पांयाचें बोट   बोट   बोट दाखविणे   मुदयेचें बोट   जलीय बोट   बोट भोंवडेकार   पादांगुली   मधाचें बोट लागणें   मारुतीच्या बेंबींत बोट घालणें   आद्दळले कडेचि (बोट) आद्दळचें चड   बोट चिंवल्यार पोट भरत वे?   वांकडें बोट घातल्याशिवाय तूप निघत नाहीं   डोळ्यांत बोट घातले तरी दिसत नाहीं   उपकाराची भागूबाई, बोट ठेवायला जागा नाहीं   आडवे बोट घातल्याशिवाय लोणी (तूप) निघत नसतें   मारुतीच्या बेबींत बोट घालूं नये, घातलें तर हुंगूं नये   उँगली उठाना   ಬೆರಳು ಮಾಡು   मोटारबोट   अनामिका   खजुरको बोट   अगिन बोट   बोट करणें   बोट दाखवणे   बोट दाखविणें   बोट दाखोवणी   बोट दाखोवप   बोट देणें   बोट शिरकणें   मोटार बोट   جہاز ران   കപ്പല്‍ യാത്രീകൻ   വിരൽചൂണ്ടുക   ਪੈਰ ਦੀ ਉਂਗਲੀ   बाणीर बोट दोवोलॅल्या थीं आसा, व्हडँ खीं पावलां म्हण खबर ना   नौयात्री   ಹಡಗಿನವ   پیرکی انگلی   পায়ের আঙুল   ପାଦଆଙ୍ଗୁଳୀ   પદાંગુલિ   एखाद्याकडे बोट दाखविणें   अन्याय सांचले बोट ठेंचलें   अन्याय सांचेल बोट ठेंचेल   तोंडात बोट घालणे   बाणिवेळें बोट सोडिना   लागे बोट, वाढे पोट   बोट न लावणें   बोट लावल्यानें पोट येणें   बोट शिरकूं न देणें   मधाचें बोट दाखविणें   मधाचें बोट लावणें   नाकावर बोट ठेवणें   मोटरबोट   दुसर्‍याच्या डोळ्यांत बोट पटकन जातें   दुसर्‍याच्या डोळ्यांत बोट पटकन शिरतें   दुसर्‍याच्या डोळ्यांत भसकन्‍ बोट जातें   लोकाच्या डोळयांत बोट लवकर जातें   बोट गेलें म्हणजे डोकें जातें   शेजीनें दिलें बोट, त्यानें काय भरलें पोट   आसि फिसानि खाथिनि आसि   औंला   बोटां   اوٚنٛگٕج   விரல்   ਉਂਗਲ   আঙুলি   ଆଙ୍ଗୁଳି   ಬೆರೆಳು   വിരല്   अङ्गुलिः   digit   ring finger   annualry   जहाज़ी   यान्त्रिकनौका   मटरनि नाव   مۄٹَر بوٹ   மோட்டார் படகு   மோதிரவிரல்   మోటారుబోట్   ఉంగరపువేలు   આંગળી   মেচিন নাও   মোটরবোট   ମଟରବୋଟ୍   ਮੁੰਦਰੀ ਵਾਲੀ ਉਂਗਲ   ਮੋਟਰਬੋਟ   મોટરબોટ   ಮಧ್ಯಮ ಬೆರಳು   ಮೋಟಾರ್ಬೋಟ್   നാലാമത്തെ വിരല്   മോട്ടോര്‍ ബോട്ട്   steamboat   অনামিকা   ٲبی کُل   उँगली   herb   herbaceous plant   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP