Dictionaries | References भ भटजी बाजारावरुन स्वयंपाक ओळखतो Script: Devanagari Meaning Related Words भटजी बाजारावरुन स्वयंपाक ओळखतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 यजमानानें बाजारांतून कोणकोणते जिन्नस विकत आणले आहेत, यावरुन आपल्या ताटांत काय पडणार आहे, याची कल्पना भिक्षुकास येते. पूर्वचिन्हांवरुन आगामी गोष्टीची कल्पना सुज्ञ मनुष्य करुं शकतो. -केसरी ३१-१२-४०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP