Dictionaries | References

भररे पोटा आणि जारे दिसा

   
Script: Devanagari

भररे पोटा आणि जारे दिसा

   कोणीकडून तरी पोट भरलें व एक दिवस पार पडला म्हणजे झालें. उद्याची काळजी कोण करतो किंवा इतर गोष्टींचा विचार कोण करतो अशा वृत्तीच्या माणसांस उद्देशून म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP