Dictionaries | References

भली भसाडी, गंगथडीची पेंढी, आपटली तर सारा गळाटा

   
Script: Devanagari

भली भसाडी, गंगथडीची पेंढी, आपटली तर सारा गळाटा

   गंगथडींतील गवताची पेंढी फार मोठी व बेडौल व वाईट गवताची असते. तीवरुन तशाच प्रकारच्या गोष्टीला उपमा देतात. ‘ दिसणेमें ढब्बू ० ’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP