-
6 Chaffy residue after thrashing.
-
m Obstruction, stoppage, detension. Fig. Difficulty or hindrance. Tangledness (of hair &c.).
-
पु. १ अटकाव ; अडथळा ; खोटी ; प्रतिबंध . २ ( ल . ) अडचण ; हरकत ; नड . ह्यामधिं कांहीं गुंता नाहीं । - ऐपो ३२ . ३ शेंडी - वेणींतील गुंतवळ ; विंचरतांना बाहेर निघालेले केंस . ४ ( ल . ) सुतक . ५ गुंतागुंती ( केस , दोरा इ० ची ). ६ ( भात , सावा , हरीक वगैरेचें ) मळणीनंतरचें तृण , गवत , कचरा . ७ ( ना . ) ब्याद ; लचांड . ८ लढा ; तंटा .
-
०गुंत गुत गुतामूत - स्त्री . १ गुंता ; गुंताड . २ गळफाटा ; घोंटाळा ; गोंधळ ; घोळ . गुंताड ; गुताड - नस्त्रीपु . १ गुंता अर्थ ६ पहा . ४ शिवर्यावरून आयंडा काढला व बुंध्याची दोरी सोडून शेंडयाला बांधून तो हालवल्यावर खालीं पडतात त्या भाताच्या बारीक पाती . - बदलापूर २९१ . ५ गुंतागुंत ; घोंटाळा ; गोंधळ . गुंतारुंता गुतारुता - पु . १ अडथळा ; अटकाव ; अडचण ( क्रि० घालणें ; पाडणें ). २ अडथळा केलेली स्थिति . ( क्रि० करणें ; होणें ). [ गुतणे + रुतणें ] गुंतापणें - क्रि . ( बे . ) गुंतणें . गुंतापा गुंतोळा - पु . ( बे . ) गुंताड , गुंताडा ( सूत , केस , इ० चा ) पहा .
Site Search
Input language: